आणि पर्यायाने सगळ्यांनाच थोडं चौकटीतून बाहेर पडून विचार करणं किती सुखी होऊ शकतं हे सांगणारी कथा. दर वेळी असं होईलच हे सांगता येत नाही पण ते तर कधीच सांगता येत नाही अगदी पहिल्या लग्नात सुद्धा.. मग प्रयत्न करायला काय हरकत आहे?.. सुंदर मुद्दा..

सई इतके वर्ष आधीही हे झालं आहे हे ऐकून आपल्या अधुनिक समाजाचा अभिमान वाटला... कुणाच्याही विरोधाने न खचून जाता आपला जोडीदार शोधून त्यांच्याबरोबर आयुष्य घालवणाऱ्या आज्जी आजोबांना सलाम!