जरा अवांतरच लिहीत आहे पण मला माझ्या ब्रॉडबँडबद्दल अशाच प्रकारचा अनुभव आला होता.
त्यांनी माझे बिल जवळपास ५६०० रूपये लावले होते. सतत खेटा मारून व तेथील अभियंत्यालाच डाऊनलोडींग, अपलोडींग, प्लानच्या चार्जेसची शिकवणी देवून मी ते ५५२ रुपये करून घेतले होते. यासाठी मला त्यांच्या तीन शाखांत तब्बल १२ चकरा माराव्या लागल्या.
तात्पर्य काय तर 'खेटा मारा'!