वरील फसवणुकीचा अनुभव लोकसत्ता व महाराष्ट्र टाइम्सकडे त्यांच्या "दाद-फिर्याद" सदरात प्रसिद्धीसाठी पाठवा. 'सकाळ' च्या (बहुधा टुडे या) पुरवणीत ही यासाठी एक सदर आहे.