गरमा-गरम येथे हे वाचायला मिळाले:
खालील पोस्टमधील पात्रे व घटना पूर्णत: काल्पनिक आहेत. त्यांचा जिवंत अथवा मृत व्यक्तिशी काहीही संबंध नाही. आढळल्यास तो योगायोग समजावा. धन्यवाद!
नमस्कार... खरं तर मी या लेखाला "मी भारतमाता बोलतेयं" असं शीर्षक देणार होते, पण कोणी काही बोलतय म्हणजे ती वायफ़ळ बडबड समजुन तिकडे दुर्लक्ष करण्याची तुमची खोड मी चांगलीच जाणुन आहे. "मी शिवाजीराजे भोसले बोलतोय", "मी नथुराम गोडसे बोलतोय" या बाबतीत नाही का असचं झालं. (अरे हो... "मी बाबुराव बोलतोय" हे पाचगळ गाणं तर मी विसरलेच. असो, विषयांतर नको..)
गेल्या महिन्यात १५ ऑगस्ट ला स्वातंत्र्यदेवतेची ...
पुढे वाचा. : भारतमाता उवाच्