माझे विचार... येथे हे वाचायला मिळाले:
सकाळी ७ वाजता बाल्टीमोर एअरपोर्टवर आमचे विमान उतरले. विमान उतरायच्या आधी वरून दिसणारी हिरवळ पाहून नाही म्हटले तरी डोळे जरा विस्फारलेच गेले! कॅलिफॉर्निया म्हणजे तसा दुष्काळीच भाग! उजाड पिवळे डोंगर, पामची झाडं आणि सतत समुद्र.. त्यामुळे पिवळा व नीळ्या रंगांचेच अधिपत्य! इथे दूरवर पसरलेला हिरवागार रंग फार फार सुरेख वाटला त्यामुळे !
मामा घ्यायला आला होताच. त्याच्याशी गप्पा मारत निघालो घरी जायला. आणि लिटरली आपण एखाद्या जंगलातून जातोय असा मला भास झाला. गच्च झाडी! गेली दोन वर्षं हे असलं काही पाहायची सवयच गेली होती.. मला सर्वात जास्त ...
पुढे वाचा. : अमेरिका पूर्वरंग – बाल्टीमोर ..