TUBBY & MOTOR MOUTH येथे हे वाचायला मिळाले:


भाऊसाहेब पडसलगीकर यांचे नुकतेच निधन झाले. क्रीडा पत्रकारीता सुरु केल्यापासून नूतन बुद्धिबळ मंडळ, भाऊसाहेब पडसलगीकर आणि विविध स्पर्धांचे निकाल या गोष्टींशी दरवर्षी संबंध आला आणि काही वर्षांतच जणू काही ऋणानुबंधच जडला! भाऊसाहेबांना प्रत्यक्ष भेटण्याचा योगही आला. अगदी अलिकडे त्यांना भेटलो ते मृणालिनी कुंटे-औरंगाबादकर यांच्या अकादमीच्या उद्‌घाटनाच्यावेळी.

वास्तविक एक डॉक्‍टर दुसऱ्या डॉक्‍टरविषयी (चांगले) बोलणे शक्‍य नसते. हल्ली "कोचिंग'चा "डिमांड' वाढल्यामुळे खेळाइतकीच प्रशिक्षणातही "चुरस' दिसून येते. स्वतः एक ...
पुढे वाचा. : बुद्धिबळासाठी आयुष्य वेचलेले भाऊसाहेब!