सप्तरंग येथे हे वाचायला मिळाले:
कालचीच गोष्ट आहे. मी रात्री झोपण्याची तयारी करत होते. गाद्या घातल्या आणी लक्षात आल की त्यांची Alignment काहिशी चुकलेली आहे. चटकन Align Button साठी गादीच्या वार Toolbar शोधण्यासाठी नजर गेली आणी माझच माला हसू फ़ुटले. पण मग एक पूसटशी [पूसटशी कशाला, चांगली डांडगी] इच्छा मनात आली. माझ्या कल्पनेतील Automation ची दुनीया...