मालकंस येथे हे वाचायला मिळाले:
आज मित्राशी बोलताना सवाई गंधर्व चा विषय निघाला. पहाता पहाता डिसेंबर येउन पोहोचला...अजुन मागच्या आठवणींचा ओलेपणा आहे. आमच्या गप्पा निवांत चालू होत्या आणि तेवढ्यात तो म्हणाला "अरे तुला कळले का?, अप्पा गेले". मी सून्न झालो.
अप्पा जळगावकर आणि भिमण्णा हे जणु समीकरणच बनले होते एके काळी. हार्मोनियम किंवा संवादिनी ला महत्त्व आले ते अप्पा जळगावकरांमुळेच आले. ओल इंडिया रेडीओ ने संवदिनी हे परिपुर्ण वाद्य नाही असे म्हणुन कार्यक्रमामधुन संवादिनीला हद्द्पार केले. यामुळे संवादिनी वादकांच्या एका पुर्ण पिढीचे नुकसान झाले. अप्पा म्हणायचे ...
पुढे वाचा. : उदास झाले सूर, अंतरी उठले किती काहूर ! संवादिनी क्षणि मूक जाहली. साधक गेला दूर!