नस्ती उठाठेव येथे हे वाचायला मिळाले:
पुण्याच्या आसपासची बरीचशी ठिकाणे आता फिरून झाल्यामुळे दरवेळी ट्रिपचा बेत ठरवताना नवं ठिकाण शोधण्याचं आव्हान असतं. गेल्या रविवारी असाच प्रश्न आला, तेव्हा वेल्हा, भोरगिरी असे पर्याय होते. पण दुपारपर्यंत परत यायचं आणि जास्त प्रवासही नको, या निकषांवर नीळकंठेश्वराची निवड केली. मी आणि हर्षदा एकदा तिथे जाऊन आलो होतो. तेव्हा अलीकडच्या गावातून होडीने जावं लागलं होतं. या वेळी गाडी न्यायची असल्याने थेट पायथ्यापर्यंत जाता येणार होतं. खडकवासल्यापासून पुढे रस्ता ...
पुढे वाचा. : वारी नीळकंठेश्वरची