मी शोधतो किनारा... येथे हे वाचायला मिळाले:
तो अगदी तन्मयतेने बोलत होता. मीही त्याचं बोलणं एखादया शहाण्या श्रोत्यासारखं ऐकत होतो.
"ते गाणं म्हणजे केवळ प्रेयसीने प्रियकराला घातलेली आर्त साद नाही. तो एका आईने आपल्या गर्भातल्या बाळाशी साधलेला संवाद आहे. भक्ताने शांत अशा गाभार्यामध्ये बसून केलेली देवाची आर्त विनवणी आहे. आता या सुरुवातीच्या ओळीच घे ना.
कभी शाम ढले तो मेरे दिलमें आजा ना
कभी चांद खिले तो मेरे दिलमें आजा ना
मगर आना ईस तरहसे के यहासे फीर ना जाना
संध्याकाळची कातरवेळ असो वा अगदी चतुर्थीची रात्र असो, इवलीशी चंद्रकोर हळूहळू आकाशात वर येत असो, माझं मन ...
पुढे वाचा. : कधी सांज ढळत असताना...