नरेन्द्र प्रभू येथे हे वाचायला मिळाले:
स्थळ: दादर येथील धुरू सभागृह , कृष्णाबाई नारायण सुर्वे लिखित ‘मास्तरांची सावली’ व डॉ. नंदा केशव मेश्राम लिखीत ‘मी नंदा’ या दोन पुस्तकांच्या प्रकाशन सोहळा, ज्येष्ठ साहित्यिक नारायण सुर्वे, कृष्णाबाई सुर्वे, डॉ. नंदा मेश्राम, ‘लोकसत्ता’चे संपादक कुमार केतकर, कवयित्री नीरजा, शब्दांकनकार नेहा सावंत व ...
पुढे वाचा. : पत्रे...! धोंडे...! कर्म...!