मनापासून मनापर्यंत येथे हे वाचायला मिळाले:

श्रीदेवी!

नाही नाही मंडळी मी "नवरात्री"बद्दल बोलत नाही! खरतर मी १९-०९-२००९ च्या 'दस का दम' या कार्यक्रमाबद्दल बोलतोय! श्रीदेवी हि माझी लाडकी अभिनेत्री या कार्यक्रमात आली होती! कित्येक वर्षांनंतर तिचे दर्शन घडत होते! तिला पहायला हे दोन डोळे अपूरे पडत होते! आजही ती तितकीच सुंदर दिसते! २ मुलींची आई आहे यावर अविश्वास वाटावा इतकी ती "गोड" दिसते आजही! भराभर तिचे चित्रपट, तिची गोळा केलेली छायाचित्रे, आणि कोणी तिच्याबद्दल चांगले बोलले नाही कि त्याची केलेली "धुलाई" सगळ्या गोष्टी आठवल्या! "सदमा", "मि.इंडिया", "चांदनी", "चालबाज", "लम्हे", ...
पुढे वाचा. : श्रीदेवी!