काही अत्यंत बांधेसूद, गोळीबंद वाक्ये, तर काही विसविशीत, पेळूसारखी. त्यामुळे सरसकट कथा आवडली असे म्हणवत नाही, पण काही वाक्यांनी बांधूनच ठेवले.फळ्यांचा आडोसा डोळ्यांवर धरून त्याचे खोके झोपले होते.यासारखी चेतनगुणोक्ती वाक्ये दीर्घकाळ स्मरणात राहतील.