माझा मोबाईल वापर हा नेहमी रिलायन्सचा आहे. मुळातच जि. एस. एम. हि महाग टेक्नोलोजी आहे. सिडि. एम. ए. स्वस्त नि मस्त.

कारण जि. एस. एम.साठी उपग्रह इ. सेट अप लागतो जो महागच आहे. पण सिडी. एम. ए. साठीच्या केबल हा कोणताही ठेकेदार चालू शकतो शिवाय आवाज सर्वात सुस्पष्ट हा सिडी. एम. ए.चाच आहे. मि २००४ पासून अनुभव घेतला आहे.