लेख माहितीपूर्ण आहे. विज्ञानविषयक लेख हल्ली मराठीत (मला) फारसे वाचायला मिळत नाहीत.
Global Warming ला भूताप हा शब्द छोटा आणि सुटसुटित आहे. सध्या जागतिक तापमानवाढ हा शब्द रूळल्याचे दिसते. बंगालीत "उष्णायन" हा शब्द वापरतात.
Wrath साठी कोप हा शब्द योग्य राहिल.
ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये.
ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये.
ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये.
.