आपल्या मनात पुण्या बद्दल पूर्वग्रह दिसतो. आपण विसरता आहात, अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज ह्याच पुण्यात वाढले आणि घडले.