...कशाला करायची? फेरीवाले म्हणजे नक्की कोण कोण? आणि त्यांच्यामुळे नक्की काय त्रास होतात.. त्या त्रासावरचा उपाय म्हणजे फेरीवालेच नाहीसे करणे, हा आहे का? आजपर्यंत कुठलं शहर असं फेरीवालेमुक्त झालय का? कसं? भाजप कडे काही ठोस प्लॅन आहे का? का उगीच हवेतल्या गप्पा?

( मला स्वतःला 'फेरीवालेमुक्त' हा शब्दप्रयोग जरा विचित्रच वाटतो. फेरीवाले म्हणजे माणसच आहेत ना ती, का किडे मुंग्या आहेत ज्यांच्यापासून शहर स्वच्छ करायला निघालेत... )