माहितीपूर्ण लेख.
जगात सर्वत्र सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम, प्रभावी आणि स्वस्त करणे अतिशय गरजेचे झाले आहे. तसेच आंतजालाचा वापर वाढवून घरबसल्या काम करण्यास प्रोत्साहन देण्यास हरकत नसावी.