आठवणींचे पिंपळपान येथे हे वाचायला मिळाले:

Image by Brandon Christopher Warren via Flickr


शुक्रवार म्हणजे लेकीच्या दप्तरातून घरी करण्यासाठी वर्कशिट येण्याचा दिवस. या शु्क्रर्वारी मशरूमचं चित्र होतं आणि नेहमीप्रमाणे ते रंगवून बिंगवून त्यासंदर्भातली पाच वाक्य लिहायची होती. कसंतरी करून तिच्या वयाला समजतील आणि पचतील इतपत चार वाक्यं सांगितली एक राहिलं होतं म्हणून म्हटलं की लिही, मला हे खायला खूप आवडतं. खल्लास! आमच्या अभ्यासाला ब्रेकच लागला. कन्यारत्न म्हणालं की,"मला मशरूम आवडत नाही मग मी असं कसं लिहिणार"? म्हटलं, "अगं लिहायचं असतं ...
पुढे वाचा. : कसलं भारी!!!