हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:


मागील काही दिवसांपासून नवीन काही घडतच नाही आहे. तीच सकाळ, तीच लोकल, तीच कंपनी, तेच काम. सगळ्या गोष्टीत तोच तोचपणा आलेला आहे. काही नवीन घडतच नाही आहे. दिवसाचा एक असा ठरलेला दिनक्रम (साचा) बनून गेला आहे. लोकल – कंपनी – घर. बस हेच सगळ. वर्तमानपत्रात त्याच त्याच बातम्या. कंपनीत येताना आणि घरी जाताना नेहमी मी काही तरी नवीन घडल अशी अपेक्षा करतो. पण काही नवीन घडत नाही. सकाळी उठून आवरा, लोकल पकडा, ...
पुढे वाचा. : नवीनपणा काहीच नाही