काय वाटेल ते.... येथे हे वाचायला मिळाले:


असं महाराष्ट्रात का नाही? दिवसभर काम झालं होतं. आता रुमवर बसुन करायचं तरी काय? संध्याकाळचे ४ वाजले होते. टॅक्सी ड्रायव्हर म्हणाला, की साब ग्वालियर फोर्ट देखा है क्या?? माझ्या प्रश्नार्थक मुद्रे कडे बघुन तो पुढे म्हणाला, एकदा जरुर पहा फोर्ट..माझी मुक सम्मती गहित धरुन त्याने कार डोंगरावर चढवली.होता होता बऱ्याच वळणा वळणाच्या रस्त्याने आम्ही वर पोहोचलो तर उजव्या हाताला सांस बहु मंदिर दिसतं. याचं नांव हे कां पडलं ते कोणालाच माहित नाही. पण एक मोठं मंदिर आणि दुसऱं लहान मंदिर म्हणुन कदाचित असेल. दोन्ही मंदिरात एकही मुर्ती नाही. समोर पाहिलं तर ...
पुढे वाचा. : असं महाराष्ट्रात का नाही?