उस्फुर्त येथे हे वाचायला मिळाले:
.
लहानपणापासून कधीही व कितीही ऐकले तरीही मला कंटाळवाणे न वाटलेले गाणे म्हणजे विष्णुदास नामांची ‘रात्र काळी घागर काळी..’ ही रचना. गोविंद पोवळे , नागवेकर व सहकारी यांनी गायलेले हे काव्य ऐकताना मनात एक शांत भाव दाटुन येतो. या गाण्याचे शब्द मला ऐकु येतात ते असे,
.
रात्र काळी घागर काळी
यमुनाजळेही काळी वो माय
बुंथ काळी बिलवर काळी
गळामोती येतावळी काळी वो माय... ॥ धृ ॥
मी काळी, कांचोळी काळी
कासकासोनि ते काळी ...
पुढे वाचा. : विष्णुदास नाम्याची स्वामिनी काळी...