धन्यवाद रोहिणीवहिनी,
छानच आहे ही पाककृती.
दक्षिणी लोक त्यात उडदाची डाळही घालतात म्हणे. पण मराठी माणसाला अशी उडदाची डाळ घातलेली आवडेल का? मनोगतींचे काय मत आहे ह्यावर?
आपला(खाद्यचर्चोत्सुक) प्रवासी