उस्फुर्त येथे हे वाचायला मिळाले:

सांख्य मतं आणि आधुनिक विज्ञान - सॄष्टी रचनेविषयी एक तुलना
.
सांख्याची सृष्टी आरंभ आणि रचनेविषयी मतं आणि आधुनिक विज्ञानाशी तुलना करण्याच्या या प्रयत्नाचा उद्देश प्राचीन ॠषींना सर्व आधुनिक विज्ञान माहीत होते असे म्हणण्याचा अजिबात नाही हे आरंभिच स्पष्ट करतो. विज्ञान अधिक व्यापक आहे व ते अधिकाधीक प्रगत होत जाणार आहे. अनेक साधनांची उपलब्धता या प्रगतीला वेगवान करणार आहे. पण आपणास आश्चर्य वाटावयास लावतं ते हे की जड साधनांची कमतरता असतानाही आपल्या प्राचीन ॠषीं आणि तत्वज्ञांनी केवळ पंचेंद्रीयांच्या सहाय्याने पण आपल्या उत्तुंग प्रतिभेच्या ...
पुढे वाचा. : सांख्य मतं आणि आधुनिक विज्ञान