सम्‍यक येथे हे वाचायला मिळाले:

27 मे 2009

प्रिय मिलिंद,

25 मे 2009 च्‍या लोकसत्‍तेतील ‘अडवाणींचा वारसा...’ या तुझ्या लेखातील ‘समूहवाद’ या संज्ञेविषयी, संकल्‍पनेविषयी माझे मत विचारले आहेस. मी विचार करतो आहे. निष्‍कर्षाला मी अजून आलेलो नाही. विचारांची प्रक्रिया सुरु असतानाच हे लिहितो आहे. हे काहीसे प्रकट चिंतन...loud thinking….

लेख वाचत असताना दोन लोक माझ्या डोळ्यांसमोर तरळत होते. एक डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि दुसरी ‘The ...
पुढे वाचा. : मिलिंद मुरुगकरांच्‍या एका लेखावर दिलेली प्रतिक्रिया