सम्यक येथे हे वाचायला मिळाले:
राष्ट्रीय संपत्ती म्हणजे पैसा की जनतेचे समाधानी जीवन ?
राष्ट्राची संपत्ती, प्रगती मोजायचे ‘सकल घरेलू उत्पादन’ हेच एक साधन आहे का ? ... हा प्रश्न अनेक विचारवंत उपस्थित करत असतात. आशिया खंडातील अगदी छोटा देश भूतान ‘सर्वसामान्यांचे आनंदी असणे’ (हॅपिनेस इंडेक्स) हा आपल्या प्रगतीचा निकष मानतो. आता फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष सर्कोझी यांनीही हाच प्रश्न अख्ख्या जगासमोर ठेवला आहे. राष्ट्रीय संपत्ती मोजण्याच्या प्रचलित पद्धतीत ...
पुढे वाचा. : 'नवे पर्व' ऑक्टोबर साठी दिलेले साहित्य