सम्यक येथे हे वाचायला मिळाले:
सरकारचे अधिकृत आकडे काहीही असले तरी, गेली दीड-दोन वर्षे किरकोळ बाजारातील महागाई गतीने वाढत आहे. महागाईच्या यातना कमी की काय म्हणून आता दुष्काळ समोर उभा ठाकला आहे. केंद्र व राज्य शासन काही उपाय करत आहे. पण हे उपाय पुरेसे व मूलभूत नाहीत, अशी टीका त्यांवर होत आहे. या उपायांनी सामान्य, गोरगरीब जनतेच्या वेदनांना उतार पडतो आहे, असे चित्र दिसत नाही. विरोधी पक्षांकडून काही आंदोलने झाली. तथापि, त्यांच्या आंदोलनांत मूलभूत मागण्या व कार्यक्रम मांडला जात ...
पुढे वाचा. : वाढती महागाई व दुष्काळाची छायाः रेशनव्यवस्था मजबूत करा