तेजोमय येथे हे वाचायला मिळाले:
मित्रहो, काहीही झाले तरी जगणे नाकरता येत नाही! सुंदर सुंदर फुलांमधुन जाणारी वाट कधी अचानक रखरखीत वाळवंटात येते, सोनेरी भविष्याचे तुषार मृगजळाप्रमाणे अशक्यतेच्या ढगामध्ये विरघळून जातात, नेहमीचे आश्वासक वाटणारे हिंदोळे, उमाळे खोल हृदयाच्या गूढगर्भामध्ये नामशेष होऊन जातात, आपले आपले वाटणारे प्रतिबिंब आपल्याकडे पाठ करून उभे राहते, प्रकाशाचा अन सावलीचा ताळमेळ बसत नाही, उडणार्या पाखरांना आकाश नाकारून जाते, एखादी आयुष्याची ओळ पान सोडून पानाबाहेर भरकटून जाते, जीवनाच्या दाराचे कुलुप काही केल्या उघडत नाही, डोके ...
पुढे वाचा. : दैनंदिनी – १९, २०, २१ आणि २२ सप्टेंबर २००९