टॅलीनामा ! येथे हे वाचायला मिळाले:
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची, जनकल्याण समिती (महाराष्ट्र ) हा प्रकल्प राबवित आहे.
स्व. डॉ. प्रभाकर पटवर्धन हे नामवंत शल्य-विशारद होतेच पण रायगडमधील एक हाडाचे सामाजिक कार्यकर्ते सुद्धा होते. त्यांच्याच मृत्युपत्रानुसार त्यांच्या पत्नी नीलाताईंनी या रूग्णालयाची जबाबदारी, संघ परिवारातील, जनकल्याण समिती कडे सोपवली. समितीने आपली जबाबदारी चोखपणे पार पाडल्याचे बघून दानशूर नीलाताईंनी सात ...
पुढे वाचा. : डॉ. प्रभाकर पटवर्धन स्मृति रूग्णालय, पनवेल.