टॅलीनामा ! येथे हे वाचायला मिळाले:
आपण सगळेच आपापल्या व्यवसायात अगदी आकंठ बुडालेले असतो. एवढे की कधी कधी प्रपंचाकडे सुद्धा आपल्याला पुरेसे लक्ष देता येत नाही. अशा स्थितीत समाजाकरता आपण काही तरी करावे ही रूखरूख अस्वस्थ करत असतेच ! समाजाचे आपण काही देणे निश्चित लागतो. ते फ़ेडायचे अनेक मार्ग आहेत. अनेक सामाजिक संस्था आपल्या कार्यकर्त्यामार्फ़त या कामात स्वत:ला झोकून देउन काम सुद्धा करत असतात. कधी तरी आपला या संस्थांशी संबंध येतो. त्यांच्या कामाचा आवाका बघून आपण नतमस्तक होतो. आपण या कामाला वेळ देउ शकत नाही याची खंत मग अधिकच ...
पुढे वाचा. : काही समाज सुहितार्थ कृती घडावी !