श्री. माधवराव,
आपल्या या माहितीपूर्ण, व उत्कंठावर्धक लेखमालेबद्दल अभिनंदन!
"आपल्या" शास्त्रात सांगितलेल्या नियम वा रूढिंचा असाच आधुनिक विज्ञान व मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार व्हायला हवा, तेव्हाच यापुढिल काळात "योग्य तेवढे" नियम "समजून घेउन" आचरता येतील. अशा स्वधर्माच्या पालनाने निश्चितच प्रगति साधता येइल.