अक्षरधूळ येथे हे वाचायला मिळाले:
1996 मधे भारतातील, आयुर्वेदावर संशोधन करणार्या शास्त्रज्ञांच्या असे लक्षात आले की अमेरिकेतील, युनिव्हर्सिटी ऑफ मिसिसिपी मेडिकल सेन्टर या जॅकसन येथील संस्थेने, हळदीचे जंतूनाशक गुणधर्म आपणच शोधून काढले असल्याने, हळदीच्या या बाबतीतल्या वापराचे पेटंट आपल्याला मिळावे म्हणून अर्ज केला असून अमेरिकन पेटंट ऑफिसने हे पेटंट त्या संस्थेला प्रदानही करून टाकले आहे . या पेटंटचा असा अर्थ होत होता की या संस्थेची परवानगी घेतल्याशिवाय कोणीही हळदीचा वापर जंतूनाशक म्हणून कोणत्याच उत्पादनात करू शकत नव्हता. संस्थेने रॉयल्टी घेऊन अर्थातच हळदीच्या ...
पुढे वाचा. : जैविक चाचेगिरी