बालमनाची निरागसता आणि पुरोगामी विचार छान मांडले आहेत. तरी अशा वेळीं मालमत्तेचाही प्रश्न येतो. आणि बऱ्याच वेळीं विरोधासाठीं हाच कळीचा मुद्दा असतो. त्यामुळें इतर कारणें पुढें केलीं जातात.

असो. चांगली कथा.

सुधीर कांदळकर.