हें सगळें अगोदर झालें तर कोणत्याहिगोळ्यांची लागण होत नाहीं.
वाईट जीवनशैलीतच बर्याच रोगांचें मूळ आहे. प्रत्येकाला पटलें तर डॉक्टर, पॅथोलॉजी चाचण्या करणारे आणि औषकंपन्या बेकार होतील. पण हो, बऱ्याच जणांना औषधें खायला आवडतें. मग कांहीं झालें नाहीं तरी ते लोक डॉक्टरकडे जातात.
आपापलें आरोग्य जपणाऱ्या आमच्या मित्रमंडळानें शपथ घेतली आहे कीं मेलों तर बंदुकीच्याच गोळ्या खाऊन. औषधांच्या नव्हे.
असो . फारच चांगला लेख. तपशीलही शिस्तीत नेटकेपणानें दिलेले आहेत. आणि कोठेंही भाषेचा प्रवाह मंदावत नाहीं. वाचकांना मस्त खिळवून ठेवलेंत.
सुधीर कांदळकर