मला मी सुची यांच्या सारखेच म्हणावयाचे होते... म्हणजे मुख्यतः मुले, मग असलेच तर सासूसासरे, इतर नातेवाईक यांच्या मताबद्दल खात्री नसते. मुलांची माया ही सोडवत नाही, असलीच तर प्रॉपर्टीचे ही मुद्दे असतात, तब्येत (मानसिक आणि शारिरीक), सामाजिक बंधने असे सगळे विषय येतात. म्हणून म्हटले '''अतार्किक"!

सई यांनी सांगितलेले उदाहरण अगदी एक्सेप्शनल असले तरी स्वागतार्ह आहे!