अमिताभसाठी एकदा मुकेशही गायलेला आहे. अमिताभही स्वतः साठी ३ ते ४ वेळा गायलेला आहे.१९८० आधी अमिताभचा आवाज वजनदार नव्हता हे विधान मान्य नाही. जंजीर, दीवार, शोले या चित्रपटात त्याचा तोच 'खास' आवाज आहे.-सविनयबेफिकीर!