का तुला तरी उगाच ऐकवायची कथा?
संकटाकडे उपाय मागतात का कधी?

लोचनात वाहतूक फार वाढली अता
या मनातले विचार आटतात का कधी?

सुंदर .... गझल आवडली.