धन्यवाद चिंतामणराव आणि कांदळकरसाहेब.
आपापलें आरोग्य जपणाऱ्या आमच्या मित्रमंडळानें शपथ घेतली आहे कीं मेलों तर बंदुकीच्याच गोळ्या खाऊन. औषधांच्या नव्हे.>>
कौतुकास्पद निर्धार केला आहेत. माझ्या त्याकरता हार्दिक शुभेच्छा!
असो. फारच चांगला लेख. तपशीलही शिस्तीत नेटकेपणानें दिलेले आहेत. आणि कोठेंही भाषेचा प्रवाह मंदावत नाहीं. वाचकांना मस्त खिळवून ठेवलेंत. >>
या लेखाचे याहून चांगले मर्मग्राही रसग्रहण इतर कुणीही केलेले नाही. धन्यवाद.