अभिरत, आल्हाद, निखिल, भोमेकाका आणि संजोप राव साहेब; प्रतिसादाखातर धन्यवाद!

आल्हाद,
मला तू काय म्हणतो आहेस तेच कळेना.
- (ढ)x(ढ)

निखिल,
स्टेट ऑफ फिअर वाचायला माझी काहीच हरकत नाही.
पण मी कुठला वाद घालतोय तेच मला समजेना!