प्रदीप कुलकर्णी ...धन्यवाद..!!

आता तोंडाला पूर येऊ लागला आहे  

मेथीच्या दाण्यांची फोडणी देऊन पाहा.... नक्की करून पहाते कारण मी ह्याची भाजी करताना फोडणीत मेथीचे दाणे घालते आणि त्याचा वास छान लागतो..

आजानुकर्ण ... "भरिते" ला पर्याय सुचंत नाहिये खरा

मृ