वा माधवकाका, आपण कायमच माहितीपूर्ण लेख लिहित असता. शास्त्राचा आणि विज्ञानाचा जवळचा संबंध आहे हे कित्येकदा ऐकले होते परंतु तुम्ही त्याची सविस्तर माहिती देऊन आमच्या ज्ञानात भर टाकत आहात. पुढेही अशी माहीती मिळत राहो ही सदिच्छा.धन्यवादश्रावणी