इतरभाषिक शब्द शक्यतो मराठीत भाषांतरित करून लिहावेत. ते शक्य नसल्यास मराठीत लिहिताना उच्चाराप्रमाणे देवनागरीत लिहावेत. तुम्ही 

ग्रुप, पेपर, फोटो, मोबाइल, बाईकर, स्पेशल, कंडक्टर, सिगरेट, किक, फोटोग्राफी, बाईक्स, प्रोफेशनल, ब्लॉग, स्टॉप, रूल, बिस्किट, ट्रेकिंग, मास्क, हीरो, रेलिंग, बॅग, क्विंटल

 ...   इत्यादी शब्द ह्या दृष्टीने योग्य तऱ्हेने लिहून ह्या दिशेने आश्वासक पाऊल टाकलेले आहे. इतरही असे शब्द देवनागरीत बदलायला पाच मिनिटांहून जास्त वेळ लागला नसता. ते बदल आता केलेले आहेत.

कृपया सहकार्य करावे.