नरेंद्रजी,
मनोगतावर होणाऱ्या भावी वादाविषयी मी तसे म्हणले! कदाचित चर्चा हा जास्त चांगला शब्द होता.आणि हा वाद जागतिक म्हणायला हरकत नसावी. अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीतही हा एकेकाळी कळीचा मुद्दा झाला होता.(अल गोर वि. जॉर्ज बुश)
आणि स्टेट ऑफ फिअर हा शोधनिबंध वगैरे नसून कादंबरी आहे-पण त्यामागील लेखकाचे कष्ट वाखाणण्याजोगे आहेत.आणि लेखकाने शास्त्रीय नियतकालिकांचे संदर्भही दिले आहेत. भूताप अर्थात ग्लोबल वॉर्मिंग हि एक कपोलकल्पित कल्पना आहे, आणि त्यात अनेकांचे वैयक्तिक हितसंबंध गुंतले आहेत असा एकूण गोषवारा.अत्यंत पटण्याजोगा युक्तिवाद आहे पुस्तकात.....
छान चर्चा होऊ शकते ह्या विषयावर. चर्चा सुरू केल्याबद्दल धन्यवाद!
आणि हा दुवा: दुवा क्र. १
आणि हा दुवा तर नक्कीच बघावा दुवा क्र. २