आठवणींचे पिंपळपान येथे हे वाचायला मिळाले:



आपल्या आईबाबांच्यावेळेस प्रत्येक जोडप्याला सरासरी तीन मुलं असायचीच. गेला बाजार दोन मुलं तरी असायचीच, फ़ारच क्वचित एकच अपत्य असायचं. आता आपल्या पिढीत एकच मूल असण्याकडे कल वाढतोय. दुसरं मूल अजिबातच नको असणार्यांची संख्या बक्कळ आहे. मला स्वत:ला "एकाला एक" असणारा चौकोन जास्त आवडतो. मागे एकदा एकदा मिपावर यावर मस्त चर्चा झालेली होती. माझ्या ग्रुपमध्येही बरेचजण असे एकुलते एक होते. मात्र आम्ही आमच्या भावंडासोबत जे "शेअर" करायचो ते ...
पुढे वाचा. : टु इज कंपनी