Computer & Internet Info येथे हे वाचायला मिळाले:

माहिती पुरवणारे, निव्वळ मनोरंजन करणारे, कामाच्या संदर्भातले असे असंख्य ई-मेल इंटरनेट यूझर नेहमीच करत असतात. या मेल सर्व्हिसमुळे झटपट संपर्क साधता येतो हा फायदा झाला पण प्रत्येक इंटरनेट सेवेप्रमाणे ई-मेल यंत्रणेतही काही तोटे आणि रिस्क आहेच. ते टाळण्यासाठी...
.....

ई-मेल सेफ्टीसाठी
हल्ली अनेकांना अमुक एका सोशल कम्युनिटीला जॉइन होण्यासाठी आणि मित्रपरिवार वाढवण्यासाठी ऑफर देणारे ई-मेल येतात. तुम्हाला कम्युनिटी जॉइन करायची नसल्यास न वाचताच हा मेल डिलिट करा. पण जॉइन होणार असाल तर ई-मेलमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक ...
पुढे वाचा. :