Computer & Internet Info येथे हे वाचायला मिळाले:
तुम्ही कम्प्युटरशी संबंधित काम करत असाल तर आपण नक्कीच कधीतरी आय पी ऍड्रेस हा शब्द ऐकला असेल. पण आपण त्या शब्दाकडे तितक्या उत्सुकतेने लक्ष दिलं नसेल. कारण याची नेहमी कम्प्युटरवर काय गरज असणार? पण जवळपास सर्वच ऑफिसमधील कम्प्युटर हार्डवेअर इंजीनिअर्स याचा वापर नेटवर्किंगसाठी करतात. त्यामुळे आता हा शब्द थोडा रुळू लागलाय. हळूहळू आय पी ऍड्रेस् देखिल ई-मेल ऍड्रेसप्रमाणे रोजच्या कामाच्या वापरामध्ये येईल.