Computer & Internet Info येथे हे वाचायला मिळाले:

आपण बऱ्याच वेळेला नवनवीन सॉफ्टवेअर डाऊनलोड करत असतो. बऱ्याचजणांना तो छंदच असतो. ते सॉफ्टवेअर आपल्याला खरोखरच आवश्यक आहे का, ते आपल्या मशीनच्या प्रकृतीला मानवणारे आहे का याचा फारसा कोणी विचार करत नाही. जर मशीनला ते झेपणारे नसेल तर तशी स्पष्ट सूचना मिळते. मग ते डाऊनलोड करण्याचा हट्ट सोडायला हवा. सगळे ते 'लेटेस्ट' हवे असणाऱ्यांसाठी नेटवर काही टूल्स उपलब्ध आहेत. तुमच्या मशीनमध्ये कोणते सॉफ्टवेअर अद्ययावत झाले आहे ते या सॉफ्टवेअरमुळे सांगता येते. तुम्ही 'ऑटोमॅटिक मायक्रोसॉफ्ट अपडेटस्' हे ऑप्शन ऑन ठेवले असले तरी ते फक्त मायक्रोसॉफ्टपुरतेच ...
पुढे वाचा. :