Computer & Internet Info येथे हे वाचायला मिळाले:
विंडोज सेव्हनमध्ये काही तांत्रिक समस्यांवर मात करून युजर फ्रेंडली करण्यावर भर दिलाय, गुंतागुतीची व्यवस्था टाळण्यासाठी काही पर्यायही विचारात घेतले आहे. नवीन ऑप्शनही यात उपलब्ध करून देण्यात आले आहेत. असं चित्र सध्या तरी दिसतंय, कम्प्युटर सॅव्ही पिढीला कॉम्पवर वेगाने आणि सहजपणे काम करता यावं, या उद्देशाने मायक्रोसॉफ्टने (एमएस) विंडोज सेव्हन ही नवी ऑपरेटिंग सिस्टिम (ओएस) बाजारात आणण्याचा निर्णय घेतला आहे.