अक्षरधूळ येथे हे वाचायला मिळाले:
काही काही लोकांना गुप्त खजिन्याच्या वेडाने झपाटलेले असते. कुठल्याही जुन्या भग्न अवशेषांमध्ये, पडक्या भिंतींमधे, त्याना कुठेतरी मोहरांचा हंडा नक्की सापडेल असे वाटत असते. इंग्लंडमधल्या स्टॅफर्डशायर परगाण्यातल्या बर्नटवूड या गावातले, 55 वर्षाचे मिस्टर. टेरी हरबर्ट हे गृहस्थ, या अशा खजिना शोधकांच्यापैकीच एक. त्यांची खासियत म्हणजे ते भग्न अवशेष किंवा पडक्या भिंतीमधे शोधाशोध न करता, जमीनीत पुरलेले गुप्त धन शोधण्याच्या मागे असतात. या साठी ते अगदी नवीन तंत्रज्ञानाची धातूशोधक यंत्रे ...
पुढे वाचा. : गुप्त खजिना