तेजोमय येथे हे वाचायला मिळाले:
एखाद्या कुत्र्याला साखळीतून मोकळं केल्यावर ज्याप्रमाणे ते धूम ठोकतं… जेवढी अंगात उर्जा आहे, जोश आहे तोपर्यंत धावत धावत जातं अन एका ठिकाणी स्थिरावून पुन्हा मालकाकडे पाहतं… कदाचित त्याची मोकळं असण्याची हौस फिटली असावी वा सोबतीची ओढ किंवा कुणाबरोबर जगण्याची सवय त्याला आठवली असावी… साखळी असताना कितीही साखळी ओढून ते एकीकडे जात असलं तरी साखळी सोडल्यानंतर मात्र त्याचा तो अट्टहास क्वचितच दिसून येतो… आपण माणसे देखील असेच वागतो बर्याचवेळा… आपल्यालाही स्वतंत्र आयुष्य जगण्याची खुमखुमी असते, रोजच्या त्याच त्याच बंधनात ...
पुढे वाचा. : दैनंदिनी – २३ सप्टेंबर २००९